ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

निमा वुमन्स फोरम तर्फे बुऱ्हानगर येथील बाणेश्वर विद्यालय इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना कॅन्सर विषयी जनजागृती

अहिल्यानगर

निमा वुमन्स फोरम तर्फे बुऱ्हानगर येथील बाणेश्वर विद्यालय इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना कॅन्सर विषयी जनजागृती यावर निमा वुमन्स् फोरम् चे अध्यक्ष डॉक्टर रत्ना बल्लाळ यांचे व्याख्यान झाले.

त्यावेळी मुलांना आहार व्यायाम निद्रा आणि तणाव विरहित जगणे विषय मार्गदर्शन करण्यात आले . प्लास्टिकचा वापर न करण्याविषयी मुलांना शपथ दिली याप्रसंगी 50 विद्यार्थी उपस्थित होते..कार्यक्रम साठी प्राचार्य हापसे यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे