ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री क्षेत्र सराला बेट ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा

अहिल्यानगर - संगीता खिलारी

योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपेने श्री व ब्रह्मलीन महाराज श्री नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि गुरुवर्य महंत प. पु.रामगिरीजी महा राज ( मठाधिपती श्री क्षेत्र सरला बेट) यांच्या कुशल मार्गदर्शनाने श्री सरला बेट ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा बुधवार दिनांक 25.6.2025 सायंकाळी पाच वाजता वाकोडी स्थळ मधुबन मंगल कार्यालय, वाकोडी फाटा अहिल्यानगर येथे दाखल झाली असता ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घेतला.

या दिंडीमध्ये साधारणतः किमान 2000 ते 2200 लोक असतात आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ व महाप्रसादाचे आयोजन केले होते तरी सर्व वारकरी बांधवांनी हरिपाठ नामाचा गजर भजन गवळणी आणि आरती झाल्यानंतर सर्व वारकरी बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी नंदू आसाराम तोडमल. किशोर आसाराम तोडमल. आशुतोष तोडमल, अभिषेक तोडमल, गणेश तोडमल, उद्धव तोडमल, संदीप तोडमल, कृष्णा तोडमल, शंतनू तोडमल, नितीन तोडमल, रंजनराव अकोलकर, उज्वल गव्हाणे, राजेंद्र कोकाटे, बच्चू मोढवे, रावसाहेब गाडेकर. विशाल गागरे. पदम कोरडे. आदीसह वाकोडी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे