ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट,पद्मशाली महिला शक्ती नगर शहर वही वाटपास सुरुवात झाली..(वर्ष 9 वें)

अहिल्यानगर

सन २०१६ पासून गेली नऊ वर्षांपासून दरवर्षी विद्यार्थ्यांना वही वाटप केले जाते. काल दिनांक १४/०६/२०२५ पासून नित्यसेवा आणि पद्मानगर येथून वही वाटप उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.

पद्मशाली समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेता यावे त्यासाठी एक छोटीशी मदत त्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा हा पद्मशाली युवाशक्ती व महिला शक्ती कडून प्रयत्न केला जातो आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे