ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील सावेडी उपनगरात सावकार, फायनान्स, पतसंस्था, जुगार,मटका गुन्हयांत वाढ

अहिल्यानगर

शिव राष्ट्र सेना आक्रमक 

गुंड व्यावसायिकांचा अर्थिक देवाणघेवाणीतुन लोकांना घरात घुसुन मारहाण..

अहिल्यानगर मधे गेेले काही दिवसांपासुन सावेडी उपनगरातील काही कर्जदारांना सावकार, फायनान्स पतसंस्था, अवैद्य व्यवसायिक यांच्या कडुन देणेकरांना पैशाच्या देवान घेनीतुन घरात घुसुन मारहाण करण्याच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे..

तरी याकरीता पोलीस प्रशासनाने या विरोधात पाऊल न उचलल्यास उदया मोठी दुर्घटना होण्याची वेळ  नागरिकांनवर येऊन ठेपलेली आहे.

या लोकांनर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे