ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

AR न्यूज अहिल्यानगर मातृदिवस निमित्त घेण्यात आलेला कर्तुत्ववान आई सन्मान सोहळा 2025.

अहिल्यानगर

AR न्यूज अहिल्यानगर मातृदिवस निमित्त घेण्यात आलेला कर्तुत्ववान आई सन्मान सोहळा 2025.

यात सत्काराच्या मुख्य नियोजिका AR न्युज च्या सौ. श्रुती बत्तीन व सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. राणीताई लंके, मा. सौ. नम्रता ताई गौड आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील कर्तुत्वान महिला यामध्ये डॉक्टर, शिक्षक, वकील, ब्युटीशियन आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील प्रगतीसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये मा. सौ. गीतांजली मच्छिंद्र सांगळे. गाव. निंभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर. यांची निवड करण्यात आली.

सौ. गीतांजली मच्छिंद्र सांगळे यांनी सुरुवातीला मेडिकल क्षेत्रात चांगले काम केले, त्यानंतर आयुर्वेदामधून अभ्यास करून आयुर्वेदिक थेरपी सेंटर सुरू केले. गोळ्या औषधे घेऊन जे आजार बरे होत नाहीत, तेच आपण थेरपीच्या साह्याने बरे करू शकतो, यासाठी झरेकाठी येथे थेरपी सेंटर सुरू आहे.

त्याचबरोबर वाढते प्रदूषण, केमिकलचा अतिरिक्त वापर, आणि केसांना योग्य विटामिन चा अभाव त्यामुळे स्री आणि पुरुष त्यांच्या केसांमध्ये कोंडा होणे, केस गळती होणे अशा अनेक समस्या यावर अभ्यास करून आयुर्वेदिक पद्धतीने तेल बनवण्यात आले.

आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरच्या राज्यात प्रचंड मागणी असलेले सांगळे पाटील आयुर्वेदिक हेअर ऑइल.

अशा पद्धतीने एक जबाबदार आणि कर्तुत्वान महिला म्हणून हा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे