ब्रेकिंगमहाराष्ट्र
सौ. संगिता बन्सी खिलारी यांना AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल तर्फे कर्तृत्ववान आई सन्मान मिळाला.
अहिल्यानगर

सौ. संगिता बन्सी खिलारी यांना AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल तर्फे कर्तृत्ववान आई सन्मान मिळाला..त्या पत्रकारीता क्षेत्रात गेली 20 वर्ष उत्कृष्ट कार्य करून त्यांना आतापर्यंत गेले 30 पुरस्कार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय, तालुकास्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत..
संगिता मॅडम चे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे..