ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कान्हूर मेसाई, शिरूर येथील कवयित्री/लेखिका/गजलकाराला/लावणीकारा मेहमूदा रसूल शेख (देहूगाव,पुणे) यांना कर्तुत्ववान आई पुरस्कार प्रदान

पुणे

दि. ३/५/२०२५ रोजी AR न्युज चॅनेलच्या वतीने कान्हूर मेसाई, शिरूर येथील कवयित्री/लेखिका/गजलकाराला/लावणीकारा मेहमूदा रसूल शेख (देहूगाव,पुणे)यांना कर्तुत्ववान आई पुरस्कार प्रदान करण्यात आला..

अहिल्यानगर येथील V स्टार हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…या कार्यक्रमासाठी मा. राणीताई लंके (जिल्हा नियोजन समिती सदस्य) मा.सौ.नम्रता ताई गौड (भाजप महिलाध्यक्ष) मा.सौ. वैशालीताई नराल (संचालिका कस्तुबा फाउंडेशन) सौ. श्रुती बत्तीन (AR न्यूज चॅनेलच्या संपादिका) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .

या पुरस्कार म्हणजे माझ्या तीर्थक्षेत्र देहूच्या तुकोबांचा, अनगडवलीशहा बाबा(माहेर) व कान्हूर मेसाईच्या (सासर) मेसाई देवीचा आर्शिवाद आहे असे त्या मानतात…. 

पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा सन्मानचिन्ह ट्रॉफी असे होते… कवयित्री मेहमूदा रसुल शेख यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे कुटुंब,आप्तेष्ट, गावकरी व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले….

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे