ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर येथील श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदवनभुवन पूर्व प्राथमिक बालवाडी विभागाच्या शिक्षिका सौ.साधना प्रसाद कुकडे- कुलकर्णी यांना कर्तुत्ववान आई पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील AR न्यूज चॅनेल च्या वतीने अहिल्यानगर येथील श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदवनभुवन पूर्व प्राथमिक बालवाडी विभागाच्या शिक्षिका सौ.साधना प्रसाद कुकडे- कुलकर्णी यांना कर्तुत्ववान आई पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अहिल्यानगर येथील व्ही स्टार हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात मा.सौ. राणीताई लंके ( जिल्हा नियोजन समिती सदस्य) मा. सौ. नम्रताताई गौड ( भाजप महिला अध्यक्षा)मा.सौ. मीनल ताई गंधे ( संचालिका, महिला मंडळ शिक्षण संस्था) मा.सौ. वैशालीताई नराल (संचाली का कस्तुबा फाउंडेशन) सौ. श्रुती ताई बत्तीन ( AR न्यूज चैनल च्या संपादिका) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी असे आहे.या दुहेरी यशाबद्दल सौ. साधना प्रसाद कुकडे-कुलकर्णी यांचे समर्थ विद्याम प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ.गुफेकर मॅडम सर्व सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे