अखिल भारत पद्मशाली संघम तर्फ हैद्राबाद येथे डॉ. रत्ना बल्लाळ यांचा सत्कार संपन्न…
अहिल्यानगर - हैदराबाद येथे अखिल भारतीय पद्मशाली महिला विभाग तर्फे ८ मार्च महिला दिनानिमित्त समाजसेविका डॉक्टर रत्ना बल्लाळ यांचा अखिल भारत पद्मशाली भारतातून विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.डॉ. रत्ना बल्लाळ यांच्या समाजिक कर्याचि अखिल भारत पातळीवर दखल घेण्यात आली त्या बद्दल त्यांचा विशेष अभिमान वाटत आहे..

दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त अखिल भारत पद्मशाली संघम हैद्राबाद महिला विभाग येथे. देशभरातून विविध क्षेत्रात गौरवपुर्ण कार्य करणाच्या महिलेला सन्मान करण्यात आला.
अ.भारत पद्मशाली संघमच्या अध्यक्षा वनम दुस्यंतला, सेक्रेटरी सुनिता चिल्वेरी, उपाध्यक्षा भंडारी लकी, पद्मा बसांना, तेलंगना प्रांत अध्यक्षा गुंडूक रुपा सिने अभिनेत्री अन्नपूर्णा भैरी. कांचना वन्नम मान महापौर सोलापुर इ. मान्यंवर उपस्थित होते..
नागपूर, चंद्रपुर, सुरत, कर्नाटक, वरंगल, सोलापुर, पुणे,हैद्राबाद, सिकंदराबाद, औरंगाबाद, अहिल्यानगर, नांदेड, मुंबई, संभाजीनगर, अहमदाबाद, संगारेड्डी, सिरसल्ला, कामारेड्डी, ३० विभागातून महिला उपस्थित होत्या…
सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्र, नाट्य क्षेत्र, सांईटीस्ट, शार्पशूटर, क्रिकेट च्याॅपिंयन, लोकनेतृत्व करणाऱ्या अशा सर्व राज्यातील एकूण १८ प्रांतातून आलेल्या १० महिल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र मधून अहिल्यानगर च्या डॉ. रत्ना बल्लाळ यांचा सत्कार नगर वासियांसाठी गौरवाची बाब आहे.