संगीता खिलारी यांना राज्यस्तरीय राजमाता मा जिजाऊ पुरस्कार, मेडल, सन्मान पत्र, पंचरगी दुपाड देऊन सन्मानित..
अहिल्यानगर

मेहकर – काल दि९ मार्च २०२५ रोजी स्थानिक मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोक भवनमध्ये तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिवन दिप अनाथ आश्रम वृध्दाश्रम तसेच राजमाता मा जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या वतीने नॅशन पिपल अँवॉर्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तसेच माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी भाई कैलाश सूखधाने हे होते..राजमाता मॉ जिजाऊ पुरस्कार वितरकरणयात आले..
संगीता खिलारी यांना राज्यस्तरीय राजमाता मा जिजाऊ पुरस्कार मेडल सन्मान पत्र पंचरगी दुपाड देऊन सन्मानित करण्यात आले..अनघलक्ष्मी यांना राजमाता जिजाऊ या पुरस्काराने पंचरंगी दुपट्टा सन्मानपत्र यानी सन्मानित करण्यात आले..कांता भाऊ राठोड यांनाही सन्मानित करण्यात आले..