ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आहिल्यानगर शहरातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी

राज्यातील महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजनेतून आहिल्यानगर शहरातील महिला भगिनींना रोजगारांची सुवर्ण संधी..

पिंक-ई-रिक्षा..🚕🚗

शहरातील इच्छुक महिलांना अर्ज भरण्याची सुविधा महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाशेजारील संकुलातील डे एनयुएलएम विभागात उपलब्ध आहेत.तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना ९७३०७३८५५७ या क्रमांकावर संपर्क साधावा..

आपलाः- महेंद्र ( भैय्या ) गंधे.. मा.जिल्हाध्यक्ष भाजपा, मा.नगरसेवक मनपा, २२५ अ.नगर विधानसभा प्रमुख..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे