ब्रेकिंगमहाराष्ट्र
निंबळक चौकातून निमगाव वाघाकडे डंपर पास होत असताना टेम्पोला पाठीमागून बसने धडक
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

निंबळक चौकातून निमगाव वाघाकडे डंपर पास होत असताना टेम्पो क्रमांक एम एस 16.AY3557 ला पाठीमागून बसने धडक दिली. बस भरदाव वेगाने असल्या कारणाने त्यांचे नियंत्रण सुटले. आणि पुढे उभे असलेल्या टेम्पोवर जाऊन आदळली. बस पुढे उभा असलेल्या टेम्पो समोरून पास होत असलेला डंपर डंपरला जाऊन आदळला.
क्रमांक.MH13.CU6854 ठाणा बस चालक वाहकांची नावे एस जी इंगळे. जेडी गोरे कल्याण जामखेड बस कल्याण कडून नगर कडे जात होती. डंपर क्रमांक MH16 aQ9444 हा निंबळक कडून निमगाव वाघाकडे जात होता.
एम एस 16.AY3557 हा मालवाहू टेम्पो निंबळक कडे जात होता नगर कडे जात होता. पोलीस प्रशासन शोध घेत आहे.