
कौतुकवास्पद..वकिलाकडून संविधान पूजन लोकशाही संरक्षण ..
विषय- वकिलांकडून आशा अपेक्षा आहे शहरातील खड्ड्यासाठी रस्ते चांगली होण्यासाठी पुढारी व शासकीय कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार व ई-मेल द्वारे वकील या नात्याने पाठपुरवठा करावा अशी विनंती..
वकील साहेबांकडून जाता येता शहरातील समस्या व शहरातील खड्डेमय रस्ते यातून जास्त लांबचा नाही तर आपले जवळपासचे नातेवाईक आपल्या परिचयाचे विचार केला तरी या लोकांना पाठीचा मणक्याचा त्रास शहरातील या खड्ड्यांमुळे आहे. एवढा विचार केला तरी समस्या जाणवेल असं समजतो..
शहरातील कर टॅक्स भरून विविध समस्यांना सहन करणारा नागरिक – ऋषिकेश गुंडला..