ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नरेंद्र मोदींसाठी केलेल्या नवसपूर्तीसाठी सायकलप्रवास

अहमदनगर

नरेंद्र मोदींसाठी केलेल्या नवसपूर्तीसाठी सायकलप्रवास केला. नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा शपथविधी दिवशी मोदी भक्त ऋषिकेश गुंडला यांनी नगर ते शिर्डी सायकलवारी करून साईदर्शन केले.

देशाचा विकास व्हावा. यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असा नवस नगर येथील युवक ऋषिकेश गुंडला यांनी साईबाबांना केला होता. आज नवसपुर्तीसाठी त्यांनी नगर ते शिर्डी असा सायकल प्रवास करून साईदर्शन घेतले. या आधी ही  पहिला सायकल प्रवास 27/05/2014 ला व दुसरा  30/05/2019 केला होता.आणि आता 09/05/2024 सायकल प्रवास केला.

याबाबत बोलताना गुंडला म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा मी साईबाबांकडे व्यक्त केली होती. माझी इच्छापूर्ण झाली. तर नगर येथून सायकलवरून शिर्डीत येईन व बाबांच्या समाधीचे दर्शन घेईन, असा नवस केला होता. आज नवसपुर्तीचा आनंद झाला आहे. माझे स्वप्न बाबांनी पूर्ण केले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान यासाठी साईबाबांना नवसाची पूर्ती म्हणून नगर येथील ऋषिकेश गुंडला यांनी नगर ते शिर्डी असा सायकल प्रवास करून साईदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे