ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

ज्येष्ठ नागरिकासह 4 जणांची 40 लाखांची फसवणूक

पुणे - कोथरूड, पर्वती, कोंढवा पोलिसांत आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल

सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरु असून शहरातील ४ जणांची तब्बल ४० लाख १४ हजार ४६५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरूड, पर्वती, कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे