ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मधील प्रसिद्ध व्यवसायिक सुनील राऊत यांचे निधन

अहमदनगर मधील सिव्हिल इंजिनिअर सुनील रामराव राऊत यांचे हृदयविकाराने निधन

बुरुडगाव रोड येथील सिव्हिल इंजिनिअर सुनील रामराव राऊत यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 46 वर्ष होते.

अहमदनगर महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवानराव फुलसुंदर यांचे भाचे होते.राऊत यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुनील राऊत हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते गेल्या 24 तारखेला ते दार्जिलिंग येते मित्रांसमवेत ट्रीप साठी गेले होते परवा रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे