ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बँकेत खाते उघडण्यासाठी आला आणि हातोहात लंपास केला आयफोन

अहमदनगर

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ध्ये चोर ग्राहक असल्याचे भासवत बँकेत आल्याचे दिसत आहे. तो फॉर्म भरण्यासाठी टेबलावर बसतो. यानंतर, संधी मिळताच आयफोन काही सेकंदात तो लंपास करतो.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ती आता व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत युजरने कॅप्शन लिहिले की, “सकाळी एक व्यक्ती बँकेत खाते उघडण्यासाठी आला. त्याने आपले खातेही उघडले नाही आणि बँक कर्मचाऱ्याचा iPhone 13 चोरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे