ब्रेकिंगमहाराष्ट्र
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रजापिता ब्रम्हकुमारी अ.नगर सेंटर येथे महिला स्नेहसंमेलन
अहमदनगर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रजापिता ब्रम्हकुमारी अ.नगर सेंटर येथे महिला स्नेहसंमेलन घेउन विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणुन सौ.मिनल महेंद्र गंधे ,सौ.सुधा कांकरीया ,सेंटरच्या प्रमुख बेहेनजी उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.