ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवसेना युवासेना धाराशिव यांच्या वतीने आयोजित मोफत नेल आर्ट शिबीर उत्साहात संपन्न

अहमदनगर

अहमदनगर येथील प्रसिद्ध नेल आर्ट आर्टिस्ट कोमल रोडे या नुकताच उस्मानाबाद येथील धाराशिव या गावात आयोजक मनिषा ताई वाघमारे (युवासेना राज्य सहसचिव) शिवसेना युवासेना यांनी महिलां व युवतींसाठी नेल आर्ट शिबिर आयोजित केले होते.

शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुणे व नेल आर्टिस्ट कोमल रोडे मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले होते.

व त्यानंतर कोमल मॅडम नी नेल आर्ट म्हणजे काय??, कसे करावे, कशा पद्धतीने करावे याची माहिती दिली.

त्यानंतर महिला व युवतींंचा रिस्पॉन्स बघून कोमल मॅडम नी प्रत्येकीच्या मनातील शंकांचे निरसन करून दिले.आणि आपण आपला बिझनेस कसा स्टार्ट करून शकतो याची माहिती दिली.

या शिबिरासाठी महिला व युवती ३०, ४० किलोमीटर अंतरावरून आल्या होत्या. या शिबिरात जवळ जवळ १०० महिला व युवती उपस्थित होत्या.

धाराशिव या गावातील आयोजक मनिषा ताई वाघमारे (युवासेना राज्य सहसचिव) शिवसेना म्हणाल्या की असा कार्यक्रम प्रत्येक गावा गावात पुढच्या वेळी नक्की आयोजित करण्यात येईल.‌ कारण या गावातील महिला व युवती स्वतः च्या पायावर उभी राहिली पाहिजे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे