ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताच्या ‘या’ वस्तूंवर थेट परिणाम

अमेरिकेनं 25% आयात शुल्क लावलं आणि त्याचा फटका भारताच्या ‘या’ मुख्य उत्पादनांवर होणार असल्याचे सांगितले जाते.

स्मार्टफोन – भारतातून अमेरिकेत 24.1 बिलियन डॉलरची निर्यात. आता आयात शुल्क वाढल्यामुळे किंमत आणि मागणीवर परिणाम होण्याची शक्यता.

औषधं – 10 बिलियन डॉलरची फार्मा निर्यात धोक्यात.. 31-35% उत्पादन निर्यात होतंय, पण आता किमती वाढणार.

कापड – 10.8 बिलियन डॉलरची ‘अपेरल क्लॉथ’ निर्यात.अमेरिका भारतीय कापडावर आधीच 10-12% शुल्क लावत होती, आता ते वाढून 25% होणार!

दरम्यान, 2025 मध्ये भारत-अमेरिका व्यापार 186 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. पण ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे भारताला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हं आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे