ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोविड काळात अँटीजेन कीटचा काळाबाजार – पुणे मनपाचे माजी आराेग्यप्रमुख डाॅक्टर आशिष भारती यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे

काेविड काळात आराेग्य खात्यात वेगवेगळ्या प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे प्रकार नंतरच्या काळात उघडकीस येत आहेत. याचप्रकारे पुणे महानगरपालिकेत कार्यरत असलेले तत्कालीन आराेग्य प्रमुख डाॅक्टर आशिष भारती यांच्यासह साथीदारांनी शासकीय रुग्णालयातील अँटीजेन कीट तपासणीचा काळाबाजार केल्याबाबत वारजे पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

त्यानुसार, पाेलिसांनी डाॅक्टर भारती यांच्यासह 2 डाॅक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे