ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
मार्कंडेय पतसंस्थांच्या संचालक पदी सौ सविता कोटा यांची निवड झाली त्या बदल पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे सत्कार करण्यात आला
अहमदनगर

मार्कंडेय पतसंस्थांच्या नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाचा पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे सत्कार करण्यात आला .
या वेळी डॉ रत्ना बल्लाळ , सरोजिनी चर्चा, कल्पना बुलबुले , सपना छिंदम, निर्मला गुंडू, साधना कोलपेक ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले…सविता कोटा यांनी सत्काराला उत्तर दिले.