ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

निराधारांना आधार देणे ही काळाची गरज – मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा

अहमदनगर

मूकबधिर वस्तीगृहास बोज्जा कुटुंबियांकडून फटाके वाटप.

दिवाळी सणा निमित्त बोज्जा कुटुंबियांकडून अपंग संजीवनी सोसायटी चे मूकबधिर विद्यालय वस्तीगृहातील मुला मुलींना फटाके वाटप करण्यात आले या वेळी तुलसीभाई पालिवाल कुटुंबियांकडून फरसाण वाटप करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, अशोक बोज्जा, लता बोज्जा, सोनाली बोज्जा, राणी बोज्जा व मनोज बोज्जा उपस्थित होते.

या वेळी वीणा बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, या समाजात अनेक लोकांना दिवाळी सण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे साजरा करता येत नाही या साठी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक निराधाराला आधार देणे ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकाने आप आपल्या परीने शक्य होईल तितके गरजवंताना मदत करावी.

संस्थेचे चेअरमन श्री मधुकरजी भावले साहेब, संचालिका मा.सौ विद्या भावले मॅडम ,मुख्याध्यापक श्री .जगधने सर विशेष शिक्षिका भोंडवे मॅडम कला शिक्षिका श्रीमती जेजुरकर मॅडम ,विशेष शिक्षिका श्रीमती कदम मॅडम, विशेष शिक्षक भांड सर ,विशेष शिक्षक ढाकणे सर ,वाचा उपचार तज्ञ अझर सर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे