सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी सेल्फि विथ मेरी माटी या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे अशी माहिती योजना समन्वयक राजेश पांडे यांनी दिली आहे.