ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री. छत्रपती शिवाजी महाराज काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग भाळवणी येथे सोलार पॅनल विषयी सेमिनार आयोजित

अहमदनगर

श्री. छत्रपती शिवाजी महाराज काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग भाळवणी येथे मिटकाॅन कन्सल्टंसी द्वारे सोलार पॅनल म्हणजे च सोलर क्षेत्रात शुन्य गुंतवणूक मध्ये व्यवसाय कसा करावा या विषयी संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन पर प्रशिक्षण दिनांक १८ ऑक्टोबर रोजी बुधवार सकाळी ११ ते १ या वेळेत फ्री ठेवण्यात आला आहे. 

या सोबत डॉ. वाय.आर.खर्डे, प्राचार्य प्राध्यापक अक्षय देखणे – मेकॅनिकल विभाग आणि मिटकाॅन कन्सल्टंसी च्या अहमदनगर जिल्ह्याच्या मेन शुभदा थिगळे मॅडम, AR न्यूज मिडिया च्या श्रुती बत्तीन-बोज्जा मॅडम उपस्थित होते.

या मध्ये सोलर विषयी माहिती, लॅबमध्ये प्रॅक्टिकल, सुसज्ज हाॅल व तसेच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.

तरी सर्व अहमदनगर जिल्ह्यातील मुलं मुली आणि गरजु लोकांनी या फ्री सेमिनार मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शुभदा थिगळे मॅडम यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क करा..

अहमदनगर मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग

IMS काॅलेज, चांदनी चौक, स्टेशन‌ रोड, अहमदनगर…

शुभदा थिगळे -74983 45258.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे