ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या

अहमदनगर

नगर शहरातील प्रोफेसर चौक येथे सभेच्या अनुषंगाने छत्रपती श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे फोटो व इतर मजकूर असलेले बॅनर होर्डिंग अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकून होर्डिंग वरच उभा राहून शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून बजरंग दलाचे शहर संघटक कुणाल भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दि.१३ ऑक्टोबर रोजी महापालिका कर्मचाऱ्या विरुद्ध गुरनं १४९४/२०२३ भादविक २९५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोसई/सचिन रणशेवरे करत आहेत.

बजरंग दलचे शहर संघटक कुणाल भंडारी,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर,काका शेळके,आदी शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे