ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने नालेगाव येथील युवकांचा सत्कार

अहिल्यानगर- युवकांचे दिशादर्शक कार्य- किशोर डागवाले

अहिल्यानगर मधील नालेगाव भागातील युवक गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दहिहंडी उत्सव या कार्यक्रमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात.भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.आजचे युवक हे देश व समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत आहेत.असे प्रतिनिपादन माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले यांनी केले आहे.

पटवर्धन चौक रंगारगल्ली येथे शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने नालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते करण लांडे,अँड.गौरव दांगट,संदीप ठाणगे,मयूर मैड,अजय भोसले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले,माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल,अजय चितळे,भाजपाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,अँड.गजेंद्र दांगट,अँड.अनिल धाडगे, डॉ.रणजीत सत्रे,सुहास पाथरकर,कॅप्टन सुधीर पुंड, विनोद पुंड,अनिल इवळे, शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गोरे,कार्याध्यक्ष अँड.सुनील सूर्यवंशी,उपाध्यक्ष नितीन डागवाले,खजिनदार सचिन भिंगारकर,अँड.मंदार पळसकर,सचिन पाथरकर, नितीन भाऊसाहेब डागवाले, रोहन डागवाले,आशुतोष वाघमारे,ओंकार घोलप,कुमार सुसरे,अनिल शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबासाहेब वैद्य, इंजिनिअर इलियास शेख,रऊफ खान,सुभाष दारवेकर,शहाजी काका डफळ,अरुण दिकोंडा, विलास दिकोंडा,हाजी हुसेन सय्यद,धनंजय शिरसाठे, बाळासाहेब डफळ,किरण ताकपिरे,ज्ञानदेव भांगे,योगेश गणगले,तेजस डागवाले,मंथन डागवाले,ऋषिकेश डागवाले, संदीप नामदास,किरण कुलकर्णी,आदेश डागवाले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे