ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील साई एंजल स्कूलच्या अनधिकृत बांधकामाबाबत शाळेचा तात्काळ परवाना रद्द करा. नाहीतर आम्ही बुलडोझर चालवू – काका शेळके

अहिल्यानगर

साई एंजल इंटरनॅशनल स्कूल अहिल्यानगर मधील सावेडी उपनगरात तवले नगर येथे आहे. ती सीबीएसई (CBSE)  शाळा आहे.

मात्र, शाळेच्या बांधकामाच्या कायदेशीर स्थितीबद्दल  महानगरपालिकेने तसेच शिक्षण विभागाने दिलेल्या  कारवाई नोटीसाबद्दल शाळेनी दुुर्लक्ष केले..दरवर्षी  शाळा पन्नास हजार फी पालकांकडून वसुल करत असते. आणि पालकांची फसवणूक करत आहे.

काका शेळके म्हणाले की अहिल्यानगर मधील अनेक अनधिकृत शाळा बांधकामावर व शाळेचा कर बुडणाऱ्यां वर कारवाई  करा.. आणि त्यांची यादी प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे..

साई एंजल स्कूलचा परवाना अनधिकृत बांधकामामुळे कायमचा रद्द करण्यात आला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून जन आंदोलन करु असा थेट इशारा मनपा आयुक्तांना सामाजिक कार्यकर्त  काका शेळके यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे