ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
राष्ट्रवादीच्या नगर शहराध्यक्षपदी प्रकाश पोटे यांची नियुक्ती
अहमदनगर प्रतिनिधी

मुंबई येथे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी.आ.दादाभाऊ कळमकर यांनी प्रकाश पोटे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, अमित गांधी,दीपक गुगळे, शहनवाज शेख ,स्वप्नील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.