ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त कलाकार डॉ अमोल बागुल यांनी रेखाटला रांगोळीचा असुबा पॅटर्न

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कलाकार डॉ अमोल बागुल यांनी रांगोळीचा असुबा पॅटर्न रेखाटला असून ही रांगोळी 40 बाय 40 फूट, 125 किलो रंग, 27 प्रकारचे रंग, सर्व सुगंधी रंग वापरत सहा तासात ही रांगोळी काढली आहे, तसेच या रांगोळीत मनपाच्या बोधचिन्हासह महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रि जन्म शताब्दीच्या लोगोसह स्वच्छ अहिल्यानगर, सुंदर अहिल्यानगर, आपलं अहिल्यानगर निरंतर सेवा, या घोषवाक्यांचा वापर केला आहे..

तसेच मुख्य रांगोळी सह मनपा इमारतीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह परिसरात रांगोळीच्या पायघड्या टाकल्या डॉ अमोल बागुल यांनी काढलेली रांगोळी एक आकर्षणाचा विषय ठरली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे