ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पद्मशाली समाजातील पहिली महिला ही इनरव्हिल अहमदनगर विनस ची अध्यक्षा..

अहमदनगर प्रतिनिधी

पद्मशाली समाजातील पहिली महिला ही इनरव्हिल अहमदनगर विनस ची अध्यक्षा..

पद्मशाली समाजातील पहिली महिला ही इनरव्हिल अहमदनगर विनस ची प्रेसिडेंट अध्यक्षा सौ. श्रीलता आडेप झाली आहे.

यामुळे वेलवेट सलुन च्या संचालिका सौ. उमा बडगु यांनी सत्कार केला.. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

यावेळी वेलवेट सलुन चा संपूर्ण स्टाफ, सौ.‌उमा बडगु, सौ.‌सारीका सिद्दम, मोनालिसा, अनु अरसुळे आणि इनरव्हिल अहमदनगर विनस चा ग्रुप उपस्थित होता. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन सौ. श्रीलता आडेप यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे