ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
सेवा संकल्प अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी मा.पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या विकासात्मक कार्याचा संदेश राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांनी प्रक्षेपणातून जनतेपर्यंत पोहोचवला.
अहिल्यानगर

दि.7/10/2026 रोजी अहिल्यानगर शहराचे नामदार राधाकृष्ण विखेसाहेब मा.खासदार सुजय विखे पाटील यांचे नेतृत्वात केशरगुलाब कार्यालय येथे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदीसाहेब गुजरातचे पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली .
त्यांनी केलेल्या गुजरात व भारत देशाचा विकासात्मक कार्याला आज 25 वर्षे पूर्ण झाले.या निमित्ताने सेवा संकल्प अभियान अंतर्गत सेवा ज्योती यात्रेचे तसेच केशरगुलाब कार्यालय ते माळीवाडा विशाल गणपती भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
विशाल गणपतीची आरती नामदार राधाकृष्ण विखेसाहेब यांचे हस्ते करण्यात आली..




