अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील गुलमोहर रोडवर मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत ‘बन्सी महाराज स्वीट्स’ दुकानाला लक्ष्य केले.
चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोकड लंपास केली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.