ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
पद्मशाली समाज सेविनिवृत्त संघाचे वतीने श्री मार्कंडेय रथाचे स्वागत
सोलापूर

सोलापूर मधील पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने नारळी पौर्णिमा रक्षाबंधना निमित्त श्री मार्कंडेय महामुनींना पुष्पहार अर्पण करून श्री मार्कंडेय महामूनींच्या रथाचे भारतीय चौक भवानी मंदिर जवळ स्वागत करण्यांत आले.

यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी,उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे , सहसचिव सत्यनारायण बरदेपूर, खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, कार्यकारी सदस्य श्रीनिवास वल्लाकाटी, संगीताताई इंदापुरे, अविनाश संगा , गिरीष गोसकी, विवेकानंद श्रीपती तसेच शाम बेनगिरी आदी मान्यवर उपस्थित होते.




