ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर चा अभिनेता प्रशांत नेटके पाटील यांची भूमिका असलेला चित्रपट, थेट जर्मनीतील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमधे..

अहिल्यानगर

शंभु एन्टरटेन्मेन्टचा पहिला मराठी चित्रपट ‘अबीर’ने जर्मन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजवला डंका..

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण..

सुदेश भैय्या झावरे पाटील निर्मित आणि आकाश शिंदे दिग्दर्शित ‘अबीर’ या मराठी चित्रपटाने जर्मनीतील २२व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये आपली छाप पाडली आहे. जगभरातील १९४ देशांमधून आलेल्या हजारो चित्रपटांमधून केवळ तीन भारतीय चित्रपटांची निवड झाली असून, त्यातील ‘अबीर’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे. ऑस्कर आणि कान्सनंतर जर्मनीतील हा चित्रपट महोत्सव जगभरात मानाचा समजला जातो.

विशेष म्हणजे यात चित्रपटात प्रशांत नेटके पाटील यांची भूमिका मुलीचा मामा असुन मामीची भुमिका निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यानी केली आहे .तसेच देवकी दफ्तरदार, पायल जाधव, गार्गी फुले, प्रशांत नेटके पाटील, यश डिम्बले, गणेश देशमुख, निखील चव्हाण, यांच्या प्रमुख भुमीका असुन अहिल्यानगर येथील बर्याच कलाकारांचा सहभाग आहे.

तसेच जिल्ह्याचे व पारनेरचे नेते सुजित झावरे पाटील यांनी या चित्रपटात पाहुणा कलाकार दमदार भूमिका केलेली आहे..

अबिरच्या सर्व टीम चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे