ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप डोंबिवली ते पंढरपूर सायकल वारी

डोंबिवली - मुंबई

एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप डोंबिवली संस्थापिका हर्षल सरोदे मॅडम यांचा ग्रुप आहे.. Midc गणपती मंदिर डोंबिवली येथून डोंबिवली ते पंढरपूर सायकल वारीचा मार्ग आहे.. या उपक्रमाचे हे वर्ष दुसरे आहे..

प्रमुख उपस्थिती इनामदार कल्याण ग्रामीण आमदार राजेश गोवर्धन मोरे साहेब व तसेच डोंबिवली वेस्ट उपशहर प्रमुख संजय पावशे साहेब, मिसेस हर्षल सरोदे संस्थापिका , सचिव नितीन पाटील ,खजिनदार प्रकाश बोंडे तसेच इतर एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप उपस्थित होता..

आपल्या पंढरपुर वारी च्या चॅलेंज मध्ये त्यांच्या group मधून 11 जणांनी एकूण 1000 + km करून मेडल मिळण्याचा बहुमान मिळायला आहे.

 

एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप मधून टॉपर पुरुष सायकलीस्ट अनंत सहस्त्रबुद्धे 6944.30 km 64 दिवस, आणि महिला टाॅपर 4710.48 km 79 दिवस हेता..

स्वतः हर्षल सरोदे मॅडम तसेच कल्पना बोंडे , हिमाली, प्रतिभा, उज्ज्वला, वैशाली, नितीन, प्रविण, रंगनाथ, स्पेशल चाईल्ड पियुष 17 वर्षाचा या सर्वानां 1000+ km केल्या बद्द्ल मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

● सायकल चालवा,शहर वाचवा .

● सायकल चालवा, पर्यावरण वाचवा .

●सायकल चालवा,इंधन वाचवा. 

● सायकल चालवा,निरोगी रहा. 

● झाडे लावा, झाडे जगवा. चा संदेश देत डोंबिवली हून आले.

एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप च्या हर्षल सरोदे मॅडम च्या हेल्मेट वर त्यांनी माऊली सहित सर्व संतांची टीम ,तुलसी वृंदावन, शिवाजी महाराजांचा आणि वारीचा भगवा झेंडा घेऊन पूर्ण डोंबिवली ते पंढरपुरा सायकलिंग करत त्यांच्या 31 वारकरी सोबत लहान मुले तरुण तरुणी जेष्ठ महिला पुरुष यांच्या सोबत पूर्ण केली.

शिवसेना इतर शिवसैनिक हर्षल सरोदे मॅडम आणि त्यांच्या पूर्ण एव्हरग्रीन सायकल प्रेमी यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे