ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एम.ए.सी.बी कडुन नागरिकांची ही अशी फसवणूक, वेळ प्रसंगी अधिका-याला काळे फासणार – शिव राष्ट्र सेना

अहिल्यानगर - गेली दोन दिवसांपासून तक्रार फोन बंद

अ.नगर शहरातील सारसनगर भागात गेली दोन दिवसांपासून रात्री सरास लाईट जात आहे.यावेळी काही दुर्घटना घडली तर लाईट नसल्याने मदत कुणाला मागयची हा प्रश्न पडलेला आहे. ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना व आजारी पेशंट यांना लाईट नसल्याने त्यांना विविध प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.

तरी वेळ प्रसंगी हा व्हिडिओ एम सी बी ला गेली दोन दिवसांपासून बहुतांशी नागरिक लावत आहे.तसेच नागरिकांनी शिव राष्ट्र सेना पक्षाकडे तक्रार केली आहे.लाईट नसल्याने एका मनपा कामगारांच्या वडिलांना त्रास होऊन दुर्घटनेला सामोरे जावे लागले.

तरी त्वरित यामध्ये बदल न झाल्यास अधिका-यांना काळे फासणयाचा इशारा शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे