ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये सध्या इव्हेंटच्या नावाखाली स्थानिक व्यवसायिकांची मोठी फसवणूक होत आहे..

बारामती

महाराष्ट्रामध्ये सध्या इव्हेंटच्या नावाखाली स्थानिक व्यवसायिकांची मोठी फसवणूक होत आहे.गणेश सुभाष देवकाते.. इव्हेंट कंपनीचे नाव –  उज्वल इंटरप्रायजेस..  गेल्या ८ ते १० वर्षांपासून सातत्याने हीच फसवाफसवी करत आहे.

कंपनी ची माहिती – Prodigy Arts and Excellency
मो. नंबर – 73875 67065, 96079 52202
https://www.instagram.com/prodigy.arts.excellency?igsh=aGwzdmllcHBnaWlh

हा व्यक्ती  महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंटची कामे घेतो. तिथल्या स्थानिक मंडप, साऊंड आणि लाईट व्यवसायिकांना कामाची ऑर्डर देतो.

सुरुवातीला नावापुरते ॲडव्हान्स पेमेंट करून काम करून घेतो आणि काम पूर्ण झाल्यावर बाकीचे उरलेले पैसे न देता पळून जातो किंवा टाळाटाळ करतो. अनेक लहान-मोठे व्यवसायिक याच्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.

या माणसाच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. याला कोणतेही काम देण्यापूर्वी किंवा याच्याकडून काम घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. याच्या फसवणुकीला आळा बसवण्यासाठी आणि इतर व्यवसायिक बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी एकत्र या फसवणुकीला आळा..

आपला
माया मच्छिंद्र मंडप- बारामती
7796061555

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे