ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

विषय – रुपाली निलेश चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स किट मध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करणे बाबत.

महोदय..

प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन बरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करु शकला आहे.

रुपानी चाकणकर पानी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकुन अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. न्यावाचत मी आपणास म्वतंत्र माहिती देईल, तमेव भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्याम पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपानी निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मना माहित असून त्यातील अनेक गोष्टीचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्त्व्याचा बाबी खालीलप्रमाणे –

१) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता.

त्यामुळे मदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.

२) दि.२९/१२/२०२५ रोजी नाजिक ग्रामीण बाबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क. ४६८/२०२५ हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कैप्टन खरात याचा पेंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ती व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून मंदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.

३) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कैप्टन खरात याला वाचवले.

यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली वाकणकर पांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे