ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात झालेली फसवणुक

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

महोदय…

मी जिल्हा वीधी सेवा अहिल्यानगर येथे मोफत वकील मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्या प्रमाणे मला (सोबत जोडले)विधी सेवे वतीने मार्फत अँड. सारीका खाकाल माझे ग्राहक मंच येते तक्रार दाखल करणे साठी नियुक्त होऊन मिळाले .

परंतु त्यांनी या संपूर्ण काळावधीत मी त्यांना अनेक वेळा भेटुनही तक्रार दाखल करणेस सांगितले परंतु त्यांनी तक्रार दाखल केली नाही ज्या बिल्डर व जागा मालाक व बैंक विरोधात मला तक्रार दाखल करायची होती त्या बैंकानी त्या काळात माझा फ्लॅट चा ताबा काढुन घेतला आहे व या कारणांने मी व माझे कुटुंब रस्त्यावर आले आहे.

माझा ताबा काढुन घेतल्या नंतर मी अँड सारीका खाकाल यांना भेटलो असता त्यांनी मला तुम्ही सरकारी नोकर न असल्याने बैंक तूमचे विरोधात काहीही करू शकत नाही असे सांगितले तेव्हा मी माझे मित्राचे सल्लाने ग्राहक मंच येते केस दाखल करण्यास गेलो असता माझा ताबा गेल्याने मी ग्राहक नाही असे म्हणुन ही केस दाखल होणार नाही असे सांगितले आहे

माझी आपणास नम्र विनंती की मागील दोन वर्षांपासून माझी तक्रार ग्राहक मंच मध्ये का दाखल केली नाही या बाबत संबंधित वकिलाची चोकशी व्हावी मला न्याय मिळवून द्यावा हि विनंती…

पोहच तारीख 09/04/2025

आज बारा दिवस झाले आहे आजुन ही उतर आले नाही..

सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर यांनी लवकरात लवकर या केस कडे लक्ष द्यावे धन्यवाद..

आपला विश्वासू –

विजय एकनाथ लोंढे 

9271411606

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे