ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय जाधव अर्ज दाखल करणार

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, युतीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या ज्योती गाडे महापौरपदासाठी, तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अहिल्यानगर महानगरपालिकेत एकूण ६८ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (AP) युतीकडे ५२ नगरसेवकांचे मोठे संख्याबळ असल्याने युतीचा विजय निश्चित मानला जात आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे