ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा‌ दिन साजरा

नांदेड

ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा‌ दिन साजरा करण्यात आला. आज दिनांक 18.1.2026 रोज रविवार ला प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय फरांदे पार्क येथे पिताश्री ब्रह्मा बाबा अव्यक्त दिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी राजयोगीनी‌ ब्रह्माकुमारिज ‌अनिता दिदि संचालिका फरांदे पार्क यांनी मुरली घेऊन ब्रह्माबाबाच्या कार्याची माहिती दिली तसेच सुषमा बहन यांनी ब्रह्माबाबा के18 कदम स्पष्ट केले .आणि कुमारी ऋतुजा नी ब्रह्माबाबा की जीवन कहाणी सांगितली.तसेच या कार्यक्रमा प्रसंगी ब्रह्माकुमारिज राजयोग मेडीटेशन सेंटर फरांदे पार्क नांदेड या मार्गाचे फलकांचे उद्घघाटन बि के अनिता दिदि यांनी केले.

या कार्यक्रमाला डाॅ.रामरावजी जाधव भाई,डाॅ.आनंदराव मनुरकर भाईजी, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, प्रा.निळकंठ जाधव भाई, वाखरडकर स्वामी भाई, पोलिस निरीक्षक मंडलावार भाई,सुधाकर कदम भाई, वटमवारभाई,रुपेशभाई, व्यंकटराव जाधव,डाॅ.कल्पना जाधव माताजी, सुषमा बहन, सरोजिनी बहन,शिवलीला बहन, सोनाली बहन, स्वामी माता, ऋतुजा बहन.

फरांदे पार्क व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे