ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित संक्रांत निमित्त शाॅपिंग फेस्टिव्हल 2026 खेळ पैठणी चा- सन्मान गृहलक्ष्मीचा विजेती सौ. उमा सोनसळे

अहिल्यानगर

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित संक्रांत निमित्त शाॅपिंग फेस्टिव्हल 2026 दिनांक 3 आणि 4 जानेवारी आम्रपाली मंगल कार्यालय मध्ये आयोजित केला होता..

दिनांक 4 जानेवारी रविवारी संध्याकाळी खेळ पैठणीचा सन्मान गृहलक्ष्मी चा स्पाॅन्सर पेशवाई श्रीमंत किएशन सर्जेपुरा, अहिल्यानगर यांच्या कडून मानाची पैठणी विजेतीस होती.. या सर्व खेळात विनर राऊंड पर्यंत गेलेली सौ. उमा सोनसळे ही नी पैठणीचा मान पटकावला..

या कार्यक्रमात अँकर प्रणाली कुलकर्णी या मॅडम नी खुप च छान गेम्स घेतले होते. उपस्थित महिला वर्ग खुपच खुश होत्या..

शाॅपिंग फेस्टिव्हल ला मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री-  गौरी कुलकर्णी  स्टार प्रवाह वरील मालिका – अबोली यांनी अचानक भेट दिली.

तसेच मराठी चित्रपट, मालिका अभिनेते – मोहिनी राज गटणे यांनी खास या कार्यक्रमासाठी शाॅपिंग फेस्टिव्हल ला भेट  देऊन यांच्या हस्ते पैठणी विजेतीस पेशवाई श्रीमंत किएशन कडुन देण्यात आली. 

सगळी कडे खुप उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते..या च उत्साहात शाॅपिंग फेस्टिव्हल ची सांगता झाली..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे