ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंदू जननायक मा.आमदार संग्राम भैय्या जगताप यांना चितळे रोड भाजी मार्केट यास अरुणोदय नाव द्या..

अहिल्यानगर

हिंदू जननायक मा. आमदार संग्राम भैय्या जगताप यांना चितळे रोड भाजी मार्केट यास अरुणोदय नाव द्यावा भव्य दिव्य मार्केट उभारावे अशी मागणी ऋषिकेश गुंडला यांनी केले.

गेल्या 12 ते 14 वर्षापासून चितळ रोड वरील भाजी मार्केट मंडई पालिकेने पाडण्यात आलेले आहे तरी योगायोग आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या पुढाकाराने यावर्षी भाजी मार्केट नवीन बांधकाम इमारत मंजुरीला मुहूर्त लागला..

तरी आशा आहे या मार्केटला अरुणोदय नाव देऊन नगर शहरातला भव्य दिव्य नावानिशी मार्केट तयार होईल अशी आशा आहे व स्थानिक भागातील सुशिक्षित बेरोजगार शासन जनतेसाठी काय करू शकतो असा काहीतरी नवं उपक्रम म्हणून स्थानिक भागातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना महिलांना येतील गाळा देण्यात यावे अशी मागणी ऋषिकेश गुंडला यांनी केले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे