ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट)श्री शंकर महाराज प्रकट दिन निमित्त आपण सामूहिक श्री शंकरगीता पारायण

अहिल्यानगर

श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट) सर्व भाविक-भक्तांना कळविण्यात येते की, गुरूवार दि. ३० ऑक्टोंबर २०२५ रोजी कार्तिक शु.८ दुर्गाष्टमी व श्री शंकर महाराज प्रकट दिन निमित्त आपण सामूहिक श्री शंकरगीता पारायण करणार आहोत तरी या सेवेचा कृपया आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

सामूहिक पारायण साठी यावेळी १०१ दत्त भक्त असणार आहेत. स्थळ – दत्त कॉलनी, दातरंगे मळा, अहिल्यानगर..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे