ब्रेकिंगमहाराष्ट्र
LEGALINE INTELLACT व AM LEGAL ASSOCIATES ह्या पुण्यातील Corporate Law Firm च्या शास्त्री रोड येथिल नूतन शाखेचा शुभारंभ
पुणे

दिनांक ०२/०३/२०२४ रोजी LEGALINE INTELLACT व AM LEGAL ASSOCIATES ह्या पुण्यातील Corporate Law Firm च्या शास्त्री रोड येथिल नूतन शाखेचा शुभारंभ पुण्याचे मा.महापौर तथा भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस मुरलिधर मोहोळ यांच्या शुभहस्ते व अ.नगरचे मा. जिल्हाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख महेंद्र ( भैय्या ) गंधे , महाराष्ट्र कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ॲड.अतुलजी भुजबळ व ॲड.आनंदजी माहुरकर तसेच मल्हारजी गंधे, विशालजी रामदासी,चंद्रकांतजी काळोखे,ॲड.अमोलजी निस्ताने, उमेशजी साठे,ॲड.ऋग्वेद गंधे, यांसह पुणे शहरातील वकील बंधु भगीनी उपस्थित होते.