ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आयु.लखन कांबळे बस्तवडेकर यांना ए. डी. फौंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर..

पुणे

कागल तालुक्यातील बस्तवडे गावचे आयु.लखन कांबळे याना त्यांच्या सामजिक व राजकीय कामाचा आढावा घेऊन ए. डी.फौंडेशन यांच्या वतीने भारतरत्न .डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कमी वयामध्ये सामजिक आवड निर्माण करून त्या माध्यमातून लोकांची अडचण दूर करणे,आरोग्य शिबीर ,डोळे तपासणी शिबीर,शासकीय योजना राबिवणे.2019 च्या महापूरा मध्ये स्वतः पुढे होऊन पूरग्रस्त लोकांना गरजेच्या वस्तू पुरवणे..

अश्या विविध प्रकारे सामजिक कामे ते करत आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मंत्री मा.हसन मुश्रीफ यांचे विश्वासू समर्थक आहेत..

दि.26 जुलै रोजी ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी स्टेशन पिंपरी स्टेशन पुणे येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाला..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे