ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात रस्त्याच्या मधोमध असलेली धार्मिक स्थळे हटवून रस्त्याच्या कडेला घ्यावी नागरिकांची मागणी..

अहिल्यानगर

शहरातील जिल्हा वाचनालय, गांधी मैदान ,पटवर्धन चौक, गाडगीळ पटांगण, अमरधाम गेट पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून हे काम आता अंतिम टप्प्यात येत आहे परंतु या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी धार्मिक स्थळे असल्यामुळे रस्ता बारीक होणार आहे त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होणारा असून नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे हा रस्ता मध्यवर्ती शहरातील असून चारही बाजूंनी बाजारपेठा, शाळा, न्यायालय आहे.

त्यामुळे जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी येत आहे पुढील २० वर्षाचा विचार करून रस्त्याच्या मधोमध असलेली धार्मिक स्थळे हटवून रस्त्याच्या कडेला घ्यावी जेणेकरून वाहतुकीला अडचण ठरणार नाही व एकसारखा सरळ रस्ता होईल तरी याचा विचार महापालिका प्रशासनाने करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे