ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

निमा वुमन्स फोरम तर्फे पालक वर्गासाठी “आजच्या पालकांसमोरील आव्हाने या विषयी व्याख्यान संपन्न

अहिल्यानगर

भाग्योदय विद्यालय केडगाव येथील शाळेत पालक वर्गासाठी वरील विषयावर डाॅ.अंशु मुळे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले..मुलांना पालकांनी वेळ द्यावा.. स्वतः चांगले वागून मुलांना चांगला आदर्श ठेऊन संस्कार करावेत..त्यांच्या मानसिक आरोग्य विषयी जागृत राहावे मुलांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वागा असे आवाहन केले २०० पालक या वेळी उपस्थित होते.

निमा वुमन्स फोरम च्या अध्यक्षा डाॅ. रत्ना बल्लाळ, डाॅ मानसी कांबळे या उपस्थित होत्या..मुख्याध्यापक बोरसे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे