ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

रेखा जरे खून प्रकरणातील सागर भिंगारदिवे आरोपीला जामीन…

अहिल्यानगर

नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी हत्या करण्यात आली होती. या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी देण्यात आली होती. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते.

या खून प्रकरणानंतर या प्रकरणाच्या निगडित असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजू शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरीफ, जनार्दन अंकुला चंद्रय्या यांचा समावेश आहे.

या मधील काही जणांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर काही जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे यास उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथून आज तात्पुरत्या स्वरुपाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सागर भिंगारदिवे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील अँड. सुनिता सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे